Search

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे :-


तुम्ही सुरु करणार असलेल्या व्यवसायाचे स्वरूप आणि त्याचे स्टेटस ( जसे - पार्टनरशिप , प्रायव्हेट कंपनी , Limited Liability Partnership ( LLP ) ) यावर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील हे अवलंबून आहे .


कमी अधिक प्रमाणांत खालील कागदपत्रांपैकी ठराविक कागदपत्रे ( तुमची स्वतःची आणि तुमच्या भागीदाराची - डायरेक्टर) ची लागतात.

१) PAN कार्ड , आधार कार्ड , पासपोर्ट , २) अलीकडील पासपोर्ट फोटोग्राफ ३) मोबाईल नंबर , ई-मेल आयडी ४) धंद्याच्या जागेचा पुरावा - भाडेकरारनामा , lease अग्रीमेंट , तेथील अलीकडील वीजबिल , घरपट्टी , पाणीपट्टी इत्यादी ५) शॉप ऍक्ट लायसेन्स ६) GST रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ७) पार्टनरशिप असल्यास - पार्टनरशिप डीड ८) कंपनी असल्यास - MOA - AOA आणि कंपनी incorporation ची कागदपत्रे , सर्टिफिकेट ऑफ कंमेन्समेंट ९) व्यवसायाच्या प्रकारानुसार - ड्रग लायसेन्स , FDA licesne इत्यादी . १०) जर तुम्ही आयात - निर्यात चा धंदा करणार असाल तर IEC चे सर्टिफिकेट ११) डॉक्टर किंवा फार्मासिस्ट असाल तर - हॉस्पिटल किंवा मेडिकल साठी - डिग्री सर्टिफिकेट , विशेष परवानगी इत्यादी कागदपत्रे


0 views0 comments

Email: caagrawal.nsk@gmail.com
Phone: 0253-2573833

Mobile : +91 86000 75959

             : +91 98819 28702

3, Urvashi Apt, Shreerang Nagar, Vidya Vikas Circle,

Gangapur Road, Nashik - 422013 Maharashtra. India.

Mon - Fri : 10am - 7pm

​​Saturday :  10am - 4pm

​Sunday: Closed

© 2020 by Ajay Agrawal and Company